‘Sugar Emperor’ Abhijit Patil : राज्यातील नव्याने उदयास आलेले साखरसम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अभिजित पाटील हे अल्पावधीतच प्रकाशझोतात आलेले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. हे अभिजित पाटील नेमके आहे तरी कोण? आणि त्यांनी एवढ्या अल्पवधीतच इतकं साम्राज्य कसं उभं केलं? हे आपण पाहणार आहोत. वाळूच्या ठेकेदारीचा व्यवसाय केला सुरू […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपला हरवायचेच या इराद्याने विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी भाजपने (BJP) आधीपासूनच प्लॅनिंग सुरू केले आहे. महाराष्ट्रातही घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीबाबत महत्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत शिंदे […]
Sharad Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुख्यमंत्रीपदाबाबत वेगळी वक्तव्ये करत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असा राऊतांचा दावा आहे. तर नाना पटोले यांनी ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, जर महाविकास आघाडी झाली नाही तर काँग्रेसकडे प्लॅन बी तयार आहे, […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना(Raj Thackeray) मिमिक्री करणं आणि व्यंगचित्र काढण्यात समाधान वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी(Ajit Pawar) राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी कालच्या सभेत अजित पवारांवर टीका केली होती. भर सभेत ठाकरेंनी पवारांची नकल केली होती. त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी […]
Ujjwal Nikam : राज्यातील सत्तासंघर्षावर (maharashtra Political Crisis) न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या निकालावरच राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. या सत्तासंघर्षाबाबत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. निकम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी निकम म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हा […]
Sharad Pawar on Nitesh Rane : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी एकाच वाक्यात हा विषय संपवला. […]