Sanjay Raut Criticized Eknath Shinde : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातून भाजपाचे (BJP) नेते मंडळी कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) धुवाधार प्रचार करत आहेत. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा कर्नाटकात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे […]
Manipur Violence : मणिपूरमध्ये सध्या हिंसाचार उसळला (Manipur Violence) असून परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे देशातील राज्य सरकारे अलर्ट झाली असून तातडीने महत्वाची पावले उचलली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला आहेत. ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली आहेत. स्थानिक तणावामुळे विद्यार्थी काळजीत […]
Raj Thackeray On Barsu Refinery: राज्यभर बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery)राजकारण तापलं आहे. मात्र आजर्यंत राज ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रीया दिली नव्हती. आज मात्र मनसेच्या (MNS)रत्नागिरीमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बारसू प्रकल्पाला विरोध करत कोकणवासियांवर (Konkan)जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बारसू प्रकल्पाला जमिनी देणाऱ्यांवरही घणाघाती टीका केली आहे. Jawan Teaser: किंग खानच्या ‘जवान’चा […]
Raj Thackeray On Mumbai-Goa Road : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Road)कामाला होत असलेल्या विलंबावरुन कोकणवासियांना चांगलंच सुणावलं आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज कोकणामध्ये आलोय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभी […]
Supariya Sule Best MP In The Country : संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे. […]
Udhav Thackeray On Narayan Rane : मैदाने आता अपुरे पडत आहेत अनेकांना वाटले होते की शिवसेना संपेन, आता शिवसेना सहा पटीने वाढत आहे. अनेकांच्या तर माझ्यावर टीका केल्याशिवाय घशाच्याखाली खास उतरत नाही. तसेच त्यांना माझ्यावर टीका केली नाही तर भाकरीच मिळत नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली. उद्धव ठाकरे महाडमध्ये शिवगर्जना या जाहीर […]