IMP decisions in ministry meeting : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महत्त्वाचे निर्णय ठरले ते नगर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे. कारण घनकचरा संकलनासाठी सर्व शहरांमध्ये आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापना होणार […]
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक आज बोलावण्यात आलेली नसल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर या बैठकीबाबत छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय. IPL 2023, GT vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत […]
Saibaba devotees got aarti pass on counter : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. यातच आता साईभक्तांसाठी देवस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास मिळणे आता अधइक सुलभ झाले आहे. कारण आता शिर्डी […]
Sharad Pawar Retirement : 1 मे रोजीच्या वज्रमूठ सभेमध्ये आमचे ठरले होते की नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभा या काही दिवसांनंतर घ्यायच्या, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. सध्या ऊन खूप वाढत आहे. त्यामुळे या सभांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच झाल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता आागामी काळात होणाऱ्या वज्रमूठ सभा या रद्द […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवृत्तीच्या निर्णयावर विचार करण्यासाठी तसेच याबाबत काही निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होईल अशी चर्चा होती. त्यानंतर ही बैठक आज खरंच झाली का, काय चर्चा […]
Sanjay Raut vs Nana Patole : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. या वादाला सुरुवात राऊत यांच्या वक्तव्याने झाली. त्याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाच चोमडेगिरी करू नये, अशा शब्दांत पटोले यांनी सुनावले. त्यावर राऊत यांनीही पटोले […]