Akola : अकोल्यात झालेल्या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले […]
धनुष्यबाण रामच्या हाती देखील होत आणि रावणाच्या हातात देखील होता. रावण बलाढ्य होता, दहा तोंडाचा, वीस हाताचा होता. पण त्याला ते शिवधनुष्य बाण पेलला नाही, यांना (एकनाथ शिंदे गट) काय पेलणार ? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी विचारला आहे. ठाणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ […]
राजकारण खूप निर्दयी असतं, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. परळीतल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी अगदी मनमोकळंपणाने भाषण केल्याचं दिसून आलं आहे. Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली? पंकजा मुंडे यांना एका कार्यकर्त्याने कार्यक्रमाला बोलविले असता त्यांनी मनमोकळं भाषणं केलंय. यावेळी मुंडे म्हणाल्या, आज […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नूकताच अयोध्या दौरा संपन्न झाला आहे. यादौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर मुख्यमंत्री योगी स्वत: मुख्यमंत्री शिंदेंना कारपर्यंत सोडवण्यासाठी थेट गेटपर्यंत आल्याचं दिसून आलं. अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात श्रीरामाचं दर्शन […]
राज्यात सुरु असलेल्या अस्मानी संकटामुळे राज्यातला शेतकरी चांगलाच अर्थिक सापडला आहे. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे मूह में राम, बगल में छुरी; चंद्रकांत […]
7 devotees died after a tree fell on the temple shed in Paras village : अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj […]