अहमदनगर : तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे.या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व तहसिलदार आणि नायब तहसिलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद […]
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या फोटोला जोडे मारून दहन करण्यात आले. दरम्यान यावेळी अरविंद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सावंत यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. तसेच त्यांक्या गाड्यांचा ताफा फोडू […]
गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूचे 248 नवीन रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. मात्र, या काळात 203 लोक कोरोनामधून बरेही झाले आहेत. नवीन रुग्णांसह राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3532 वर पोहोचली आहे. राज्यात सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 6 दिवसात येथे 52 कोरोना रुग्णांची पुष्टी झाली […]
अहमदनगर : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. […]
Old Pension Scheme : नवीन पेशन योजनेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकाराने काहीसा दिलासा दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला असेल त्याच्या कुटुंबाला आता पेन्शन लागू करण्यात आली आहे. नवीन पेन्शन म्हणजेच २००५ मध्ये सरकती सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत राज्य सरकाराने अंशतः बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर हे बदल करण्यात आले […]
सातारा (Satara) जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. अशातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू (death due to covid) झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना आणि सिझनल इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी […]