अहमदनगर : राम शिंदे आमदार दहा वर्षे असूनही त्यांनी विकासासाठी काही केले नाही. मी तिथे आमदार झाल्यानंतर ही तीन वर्षे विकास कामे केली. राम शिंदे आमदार असताना त्यांनी विकासाची कामे करून घराच्या लॉन वर मांडण्याचे काम केले. मागच्या दरवाजा एन्ट्री करून आमदार झाल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना कारवाई व त्यांच्यावर निलंबन केले. असा टोला रोहित पवारांनी राम […]
सांगली : मिरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी सांगली जिल्ह्यातील बेडगे येथे पक्ष प्रेवेश मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सांगली जिह्यातील काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश करणार आहेत. अशी माहिती सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी माध्यमांना दिली. हे पक्ष […]
जळगाव – राज्यात सध्या एच3एन2 (H3N2) या साथीच्या आजाराच (Viral infection) प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी, ताप, खोकला आणि अशक्तपणा ही लक्षणं या आजारात दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यात एन्फ्लुएन्झा सदृश्य एच3एन2 या व्हायरल इंफेक्शनच मोठा […]
कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Darhysheel Mane) यांचा ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा ठाकरे गटाच्या (ShivSainik) कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या. या झालेल्या प्रकारावर खासदार धैर्यशील माने यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. ही वेळ राजकारणाची नसून त्या मुलांवर कारवाई करु नका […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्याला इशारा दिला आहे. ज्याने हल्ला केला त्याला लवकरच कळेल आणि ज्याने हे घडून आणले त्यालापण कळेल मी माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या सतरा वर्षात मराठी भाषेसाठी आणि मराठी मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही केलं ते सर्व यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले मनसे एवढी आंदोलने गेल्या सतरा […]