मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. पण अर्थसंकल्पावर आता विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आज विधिमंडळात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यास मिळाले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने केली. आज तुकाराम बीज. तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे पिकवावे धन | ज्याची आस करी जन || या तत्वास अनुसरून हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, घोषणांची […]
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सादर केला. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav […]
मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अधिवेशनात सादर केलेला अर्थसंकल्प चुनावी जुमला या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला असून राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सर्व क्षेत्र आणि घटकांसाठी तरतूद केल्याचं दिसून येत आहे. मात्र, विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. […]
मुंबई : आज (दि.9) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 17 वा वर्धापन दिन आहे. आज मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यातच आता मनसेनं एक पोस्टर (Poster)शेअर केलं आहे. त्यात नव्या दमाने… नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज अशा आशयाचं पोस्टर आपल्या ट्वीटर (Twitter)अकाऊंटवरुन शेअर केलंय. त्यामुळं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)नेमकी काय बोलणार? […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये (Maharashtra Budget 2023)पर्यावरणावर (Environment)अधिक भर देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प (Budget)सादर केला. त्यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पर्यावरणाला चालना देण्यासाठी विविध घोषणा केल्या आहेत. आजच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. […]