नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) कुणाची?, या वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे (Election Commission) सुनावणी होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. शेवटच्या काही मिनिटात शिंदे गटाच्या वकीलांनी निवडणूक आयोगात लेखी म्हणणं सादर केले. आज सायंकाळी पाचपर्यंत […]
अहमदनगर : जिल्ह्याने नेहमी थोरात (Thorat) आणि विखे (Vikhe) घराण्यामध्ये वाद पाहिला असून तांबे आणि विखेंचा वाद आम्ही होऊ दिला नसल्याचं खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट केलंय. ते आज अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी आगामी काळात सत्यजित तांबेंबद्दलची(Satyajeet Tambe) आपली भूमिका काय असणार हेदेखील स्पष्ट केलं आहे. पुढे […]
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला पारितोषिक मिळाले आहे. ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सहभाग […]
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर (Harbhajan Singh Kaur) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच एक महिन्याच्या आत कोर्टापुढे हजर न राहिल्यास प्रॉपर्टीही जप्त […]
पुणे : शिवसेना + वंचित बहुजन आघाडीमुळे १ कोटी ६७ लाख २१ हजार ६६६ इतकी मते आहेत. हे जे मतांचे समीकरण आहे ते भाजपा आणि त्यांचे मिंधे गटाचे चेले यांना पुरून उरणारे आहे. नव्हे २५ लाख मताधिक्य देणारे हे विजयी राजकीय समीकरण आहे. म्हणून भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचे टेन्शन वाढल्याने ते वायफळ […]
पुणे : वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली २५ लाख २३ हजार ५८३ इतकी मते मिळाली आहेत. म्हणजे याचा अर्थ शिवसेना + वंचित बहुजन आघाडी = १ कोटी ६७ लाख २१ हजार ६६६ इतकी मते आहेत. हे जे मतांचे समीकरण आहे ते भाजपा आणि त्यांचे मिंधे गटाचे चेले यांना पुरून उरणारे आहे. नव्हे […]