मुंबई : राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचा समावेश असेल. लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
नाशिक : विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अखेरपर्यंत कमालीची गुप्तता बाळगल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. […]
चंद्रपूर : नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एका व्यक्तीनं लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धवने यांनी मारहाण करत असलेल्या व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 […]
नाशिक : सस्पेंस असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आला आहे. डॉ सुधीर तांबे यांनी याबाबत माहिती दिली असून यावेळी तांबे म्हणाले, मागील तीन वेळी मी निवडुन आलो आहे. मी आमदार असताना शिक्षकांचे सोडविण्यासाठी मी प्राधान दिलं. माझ्या माध्यमातून मी अनेक […]
बुलढाणा : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. त्यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी आमदार बच्चू कडू यांचा अपघात […]
मुंबई : राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून याबाबत पात्र जारी केले आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे […]