संजय शिरसाट जे काही बोलले त्याचं इंटेशन मला चुकीचं वाटत नाही. तरीदेखील त्यांनी थोडं संयमानेच बोललं पाहिजे
महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. यात शासनाचा काहीही संबंध नाही.
आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. जरांगे लिफ्टमध्ये असताना लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता
एकनाथ शिंदेंचे पॉवरफुल शिलेदार शंभूराज देसाई यांना हुंदका काही आवरला नाही. त्यांच्या घरातील राजकारणाला आज उजाळा मिळाला.