Rohit Pawar On Ed Chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Ed Chargesheet) रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या कारवाईमुळे […]
Gopinath Munde’s Third Daughter Yashashri Munde files nomination : मुंडे घराण्यातून आणखी एक नवा चेहरा राजकारणात आलाय. यशश्री मुंडेंचा ( Yashashri Munde) राजकीय प्रवेश झाला आहे. पंकजा, प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशस्वी मुंडे रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आता बीडमध्ये (Beed) मुंडे कुटुंबाचा प्रभाव वाढत असल्याचं दिसतंय. यशस्वींच्या उमेदवारीमुळे (Gopinath Munde) चर्चेला उधाण आलंय. यशस्वी मुंडे […]
Shani Shingnapur देवस्थानमध्ये दोन हजार 474 इतके बोगस कर्मचारी दाखवून, मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Eknath Shinde Angry On Sanjay Shirsat And Sanjay Gaikwad : राज्यातील राजकारणात सध्या शिंदे (Eknath Shinde) गटाच्या दोन नेत्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याशी (Sanjay Shirsat) संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. एकीकडे गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली, तर दुसरीकडे शिरसाट […]
राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवत आरोपी ताब्यात.