leopards found again Chandbibi Mahal: भागात पर्यटनासाठी, फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली. जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. लोक बळी या गैरसमजुतींना बळी पडले.
Sanjay Raut Demands SIT Investigation of Eknath Shindes Four Leader : शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक मुद्द्यांवर थेट आणि आक्रमक भाष्य केलं. सर्वप्रथम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत बोलताना त्यांनी जनतेच्या भावना अधोरेखित करत म्हटलं, राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही लोकांची इच्छा (Maharashtra […]
Homeopathic Doctors Not Able To Perform Allopathic Treatments : राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना (Homeopathic Doctors) ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने 30 जून रोजी एक निर्णय घेतला होता. तो अखेर IMA अन् अन्य वैद्यकीय संघटनांच्या (Allopathic Treatments) तीव्र विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता […]
Ninth Student Died In School Ground Jalgaon : जळगावमधील (Jalgaon) आर आर विद्यालयाच्या मैदानावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर खेळताना नववीतील विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात म्हणून (Crime News) वाटली. मात्र पोलीस तपासानंतर घटनेचा धक्कादायक खुलासा झालाय. अंगावर जखमा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश इंगळे आणि त्याच वर्गातील एक […]
Ujjwal Nikam Latest News : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या कोट्यातून ही निवड करण्यात आली आहे. निकम यांच्याबरोबरच हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन, सी. सदानंद मास्टर यांचीही नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाल्मिक […]