Vidhan Parishad Election कोकण पदवीधरमध्ये अभिजीत पानसे यांना उमेदवारी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.
Cyclone Remal आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवेळी आपल्याला अमित शाह यांनी फोन करून राज्यपाल करण्याचा शब्द दिल्याचा आनंदराव अडसूळ यांचा खुलासा.
लेट्सअप मराठीसोबत बोलताना पुण्याचे लोकसभा उमेदवार आणि कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये नितीन गडकरींबद्दल केलेल्या दाव्यावरून गिरीष महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे.
पुणे अपघातात जे दोषी त्यांना कठोर शिक्षा होणार. ज्या मुलांचा जीव गेला तेही कुठल्यातरी आई-वडिलांचे मुल आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.