पश्चिम बंगालच्या Cyclone Remal चा राज्यावर परिणाम? अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

पश्चिम बंगालच्या Cyclone Remal चा राज्यावर परिणाम? अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Remal of West Bengal will Affect Maharashtra : बंगालच्या उपसागरामध्ये ( West Bengal ) तयार झालेलं रेमल चक्रीवादळ ( Cyclone Remal ) आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर पूर्व किनारपट्टीवर देखील चक्रीवादळ निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Horoscope Today : मोठी कामं करण्याची उत्तम संधी, पाहा वृषभ राशीसाठी कसा आहे, आजचा दिवस

बंगालचे उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळ रेमल आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. परिणामी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय. तर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हा ताशी 100 ते 110 किलोमीटर एवढा होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये झाड कोसळली या वादळाचा प्रवास उत्तर दिशेने सुरू असून जमिनीवर प्रवास सुरू झाल्याने उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सनरायझर्स हैदराबादवर कोलकाता नाईट रायडर्सचा ‘फायनल’ विजय; तिसऱ्यांदा जिंकली IPL ट्रॉफी

दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर पूर्व किनारपट्टीवर देखील चक्रीवादळ निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात कोकण किनारपट्टीवर देखील लाटांचे स्वरूप बदलला आहे नेक भागांमध्ये किनार्‍यांवर उंच उंच लाटा उसळत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज