उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली तब्बल ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान नाराज होते.
आश्वासन देऊनही विजय करंजकर (Vijay Karanjkar यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकरांनी बंडांचं निशान फडकवलं.
उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.
वाटत असेल तर पुढल्या वेळी अर्जुन खोतकरांनाच खासदार करा आणि मला आमदार करा. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव माझी सून आहेत.