Ravindra Dhagekar Vs Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची अपेक्षित लढत आता प्रत्यक्षात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काॅंग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या पाठोपाठ धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी परतले आहेत. भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात देणारा नेता म्हणून धंगेकर यांनी आपली ओळख प्रस्थापित […]
Loksabha Election 2024 : देशभरात पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता प्रत्येक मतदारसंघात 400 मराठा उमदेवार उभे करण्याचीही तयारी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांवर ताण येऊ नये म्हणून ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ पॅटर्नची निवडणूक अधिकाऱ्यांनी चांगलीच […]
Pankaja Munde : भाजपाकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नगर शहरामध्ये आल्या होत्या. पाथर्डी येथील मोहटा देवी गडावर जाण्याआधी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंकडून दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय मुद्द्यांवर मते […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. हे यावर बोलताना अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मी अनेकदा त्यांना […]
Pankaja Munde In Ahmednagar: भाजपाकडून (BJP) बीड मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही. विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे, मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही. […]
बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती […]