Pratap Dhakane : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे (Pratap Dhakane ) यांनी आजच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांचे खांदे खंबीर बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना पेटून उठण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अजितदादांनी स्वार्थ साधला पण पक्ष किंवा पक्ष चिन्ह नसल्याने शरद पवारांचं काहीही अडत नाही. आज (7 फेब्रुवारी) […]
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले […]
Agmednagar News : गेल्या कित्येक वर्षापासून निळवंडेच्या पाण्यासाठी (Nilwande Dam) प्रतीक्षा संपुष्टात आल्यानंतर राहुरी तालुक्यात पाण्याच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहेत. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile), धनश्री विखे (Dhanashree Vikhe) यांनी राहुरीत निवळवंडे पाण्याचे जलपूजन केले. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरेंवर (Prajakt Tanpure) टीकास्त्र डागलं. तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय […]
Sujay Vikhe Patil Meet Amit Shah: खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन कांदा निर्यात (Onion export) बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि […]
अहमदनगर – साईबाबांच्या पुनीत वास्तव्याने देशभर प्रसिद्ध असलेला शिर्डी (Shirdi) मतदारसंघ राजकीय चमत्कारांसाठी पण प्रसिद्ध आहे. गेल्या तीन निवडणुकांत अनेक नवी समीकरणे या मतदारसंघात तयार झाली आणि विरली. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटला की आठवतो तो रामदास आठवले (Ramdas Athavale) यांचा २००९ मधील पराभव. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विखेंचा पाठिंबा मिळाला की आपला विजय […]
कृष्णा औटी मुंबई : वय झालेल्या शरद पवारांना घरी बसा असा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची अधिकृत घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता शरद पवारांनादेखील (Sharad Pawar) आगामी काळात नव्या चिन्ह आणि नावासोबत मैदानात उतरावे लागणार आहे हे नक्की. मात्र चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर […]