Buldhana Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच आता ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातून आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्या विरोधात ठाकरे […]
Balasaheb Thorat : राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात (Kanchan Thorat) यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली. Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक […]
Manoj Jarange Slam Chhagan Bhujbal: गेल्या 2 दिवसांपासून दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात आहे,देवीचे देखील दर्शन घेणार आहे.बालेकिल्ला कुणाचा नसतो, (Nashik News) नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे. 10 तारखेला उपोषण करणार आहे.2001च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली.येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार […]
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी भाजपकडून कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू असतानाच नऊ उमेवारांची यादी दिल्लीला धाडण्यात आली आहे. राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. […]
Jitendra Awhad replies Dhananjay Munde : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर सडकून टीका करतात. आताही त्यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेत अजितदादांवर निशाणा साधला […]
अहमदनगर : जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राजेंद्र नागवडे (Rajendra Nagawade) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम राम ठोकला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनीही महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. (Rajendra Nagwade has resigned from the post of district president and has given a big blow […]