सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा असं म्हणत होते, असंही शिवराजने सांगितलं.
परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तात्कालीक कारणातून झाली. या घटनेला जातीय रंग देऊ नका - पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा अशी मागणी त्यांनी केला आहे.
राज्यात गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ताजी माहिती हाती आली आहे. तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या ठोकल्या आहेत.
हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.