तब्बल दीड महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा लावला छडा आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
बीडमध्ये आज ओबीसी समाजाकडून एल्गार पुकारण्यात आला असून मंत्री छगन भुजबळांसह ओबीसीने या सभेला उपस्थित राहणार आहेत.
काराग्रह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मांतर करण्यासाठी कैद्यांवर दबावतंत्राचा वापर करत होते. इतकंच नाही तर त्यांना बेदम मारहाण देखील करत होते.
तरुणीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. तरीदेखील सागरने तिच्याशी कोणताही संपर्क साधला नाही.
याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.