छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल नाका कर्मचाऱ्यांनी चक्क मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी पुन्हा एकदा थेट टीका केली आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपीच्या हस्ते करण्यात आला.
आज तळकोकणासह थेट विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
बीडमधील (Beed) कायदा व सुव्यवस्थेवरुन भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कराड टोळीवर जोरदार निशाणा साधला.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाने कमबॅक (Maharashtra Rain Update) केले आहे.