छत्रपती संभाजीनगर हिट अँड रनच्या घटनेनं हादरलं आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलाने वेगात गाडी चालवत स्कुटी चालकाला उडवलं.
Ambadas Danve on Auction Process of Dhanada Corporation Limited : धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलाव प्रक्रियेवरून अंबादास दानवे (Ambadas Danve) संतापल्याचं समोर आलंय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच पत्र पाठवलं आहे. कुंपणच शेत खातंय, या शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. धनदा कार्पोरेशन लिमिटेड आणि हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल […]
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरील आरोप मागं घेतल्यानंतर प्रकरण दाबल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे येत्या शुक्रवारी (30 मे) सकाळी 9.30 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुश कदमतर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता […]
Married Woman Withdraws Allegations Of Harrasment From Siddhant Shirsat : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत संबंधित महिलेने आपण केलेले सर्व आरोप (Allegations) मागे घेत […]
बजाजनगर येथील रहिवासी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी जबरी दरोडा टाकण्यात आला होता. याबाबत शहर पोलिसांनी तपासाला.