बीड जिल्ह्यात आज सहा नगरपरिषदेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या (एससी) महिलेसाठी राखीव झाले आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे.
धनंजय मुंडेने अजित पवारांकड जात म्हटलं की, या चौकशीपासून मला टाळा. मला या चौकशीपासून दूर ठेवा, मला साथ द्या.
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला.
योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यावरून विजयसिंह पंडिंतांची टोलेबाजी.
काल रात्री योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज लगेच भाजपमध्ये प्रवेश केला.