ते गाडीचे चालक होते. या यात्रेदरम्यान त्यांची ओळख सरिता वाणी यांच्याशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सध्या निवडणूक होत आहे.
मुलीच्या नात्यातील व्यक्तींनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिरूर कासार पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
एवढे दिवस ते अंग झटकत होते, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहीत नाही असं म्हणत होते.
डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल.
धनंजय मुंडे यांची परळीमधील सगळी कामं वाल्मिक कराड हाच पाहायचा. येथील जगमित्र कार्यालयात तो हे कामकाज पाहत होता.