ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना काल बीडच्या धारुर-इंदापूर रोडवर घडलीयं.
एकूण गुण आणि दिलेली असते. परंतु, किती पैकी किती गुण मिळाले हे कुठेही नमूद केले नसल्याने भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारला जात नाही.
पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन जाणारे हे टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर अज्ञात कारणांमुळे पेटले. भररस्त्यावर धावत्या टँकरने आग घेतली.
विदर्भात सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडं लक्ष लागून राहिलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आता प्रचंड भीतीचं आहे.
मराठी आणि उर्दू माध्यमांच्या वीस शाळा बंद केल्या आहेत. या शाळांचे इतर शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे.