- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
मी शिंदेंना सराटीत आणलचं; उपोषण मागे घेतल्यानंतरही जरांगेंचा जोश कायम
जालना : गेल्या 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) त्यांचे उपोषम मागे घेतले आहे. दोन दिवासांपूर्वी जरांगेंनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीत यावे अशी अट टाकली होती. त्याप्रमाणे आज (दि.14) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सराटी गावात दाखल झाले. जरांगेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या हस्ते फळांचा ज्युस जरांगेंना दिला. […]
-
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण मागे
Jalna News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात […]
-
‘आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही’; CM शिंदे येण्याआधीच जरांगेंचा रोखठोक इशारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून जालन्याला निघाल्याची माहिती […]
-
Maratha Reservation : जरांगेंच्या भेटीनंतर पुढे काय? दानवे म्हणाले, CM शिंदेंना..
Maratha Reservation : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मागील सतरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उपोषणस्थळी येत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली. दानवे म्हणाले, मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेतील मुद्द्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा […]
-
‘तो’ व्हिडिओ खरा असेल तर हे खूप महागात पडेल; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Manoj Jarange Patil on eknath shinde : गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण करत आहेत. मंगळवारी (12 सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत […]
-
Maratha Reservation : जरांगेंना CM शिंदेंचा फोन; दोघांत काय झाली चर्चा ?
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र याकाळात आंदोलन सुरुच राहणार आहे. पाच प्रमुख मागण्या करत एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा एकाही मंत्र्याला राज्याच्या सीमेवर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. […]








