- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देतानाच त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणाही साधला. मराठावाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर (Marathwada Liberation Day) ही वेळ आणणाऱ्या सजाकारांना शिक्षा द्या, असे त्यांनी आपल्या एक्सवरील […]
-
केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता, पण…; शेतकरी आत्महत्येच्या अहवालावर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis on Sunil Kendrekar : शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) हा चिंतेचा विषय बनला असून या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १० लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. ज्यामध्ये एक लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होतं. यावरून सरकरामधील काही लोकांनी केंद्रेकरांवर टीका केली होती. दरम्यान […]
-
मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं; कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे उपोषणाला बसले होते. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही जरांगेंची भूमिका होती. या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. अखेर सरकारनं नमतं घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंची भेट घेत आरक्षण देण्याचं मान्य केलं. त्यानंतर जरांगे यांना आपलं […]
-
आम्ही पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबलो नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
Marathwada Cabinet Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही बैठक गाजली अधिकारी आणि मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील मुक्कामामुळे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कोट्यावधींचा खर्च होत असल्याने विरोधी पक्षांसह सर्वच क्षेत्रातून जोरदार टीका केली जात होती. अखेर सरकारला सद्बुद्धी सुचली फाईव्ह स्टारवरुन मुक्काम शासकीय विश्रामगृहात हालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी […]
-
CM Shinde : आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देऊ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
CM Shinde : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेने केलेल्या फसवणुकीविरोधात खातेधारकांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचं अश्वासन दिलं आहे. मोठी बातमी! नगर जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल […]
-
मराठवाड्यासाठी उघडली राज्याची तिजोरी; शिंदे सरकारकडून 59 हजार कोटींच्या पॅकजचे गिफ्ट
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मराठवाड्यासाठी तब्बल 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची माहिती दिली. सिंचन, आरोग्य, गृहनिर्माण, ग्रामविकास अशा विविध विभागांसाठी निधीची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आल्याचे शिंदे […]








