- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; आता साखळी उपोषण करून थोपटणार सरकार विरोधात दंड
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवली सराटी गावात साखळी उपोषण करणार आहेत. https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0 17 दिवस उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी छत्रपती संभाजीनगर […]
-
Dhananjay Munde यांचा लातूर-नांदेडकरांना दणका; प्रकल्पांच्या पळवापळवीनं नवा वाद पेटणार…
Dhananjay Munde : मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक तब्बल सात वर्षानंतर झाली. या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकट्या मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जाहीर केले. असे असले तरी विरोधकांनी मात्र हे सर्व निर्णय जुनेच […]
-
Lok Sabha Election : जाधव लोकसभेच्या रिंगणात; मंत्री कराडांना आव्हान देत ठोकला शड्डू!
Lok Sabha Election : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) तयारी सुरू झाली आहे. जागावाटप, मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या मालिकाही सुरू झाल्या आहेत. यातच आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी सुरुवातीलाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांना फैलावर घेतले आहे. जाधव […]
-
Abdul Sattar : तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे? अब्दुल सत्तारांनी उत्तर देताच हशा पिकला
Abdul Sattar : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत अनेकदा चर्चेत असलेले अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Satta) हे कायमच सत्तेत राहिले आहेत, राज्यात सत्ता कोणाचीही असो पण अब्दुल सत्तार राज्याच्या मंत्रिमंडळात असणार असं कायमच दिसून आलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना प्रत्येक मंत्रिमंडळात तुम्ही कसे? असा सवाल विचारताच माझ्या नावात सत्ता असल्याने मी सत्तेत असतो, माझा कुणाशीही पर्मनंट […]
-
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंवर मध्यरात्री हल्ला, एकटं गाठून गाडी अडवली अन्…
Vaijnath Waghmare : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर काल मध्यरात्री जमावाने हल्ला केला. अज्ञात इसमांनी वाघमारेंना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना बीडमध्ये घडली आहे. हल्ला कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सुदैवाने वाघमारे बचावले असून चांगलेच भयभीत झाले आहेत. काल […]
-
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी करुणा मुंडे मैदानात; केली मोठी घोषणा…
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रेणापूर ते मंत्रालयापर्यंत लॉंगमार्च मोर्चा काढणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. ‘बस प्रवास अन् वीज मोफत’; तेलंगणा जिंकण्यासाठी सोनिया गांधींच्या सहा मोठ्या […]









