- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज? अमृत महोत्सवानिमित्त शिंदे सरकार देणार मोठे गिफ्ट
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 17 सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकही पार पडणार आहे. याच बैठकीत मराठवाड्याला तब्बल 40 हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यायल अशांसाठी निधीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […]
-
बैठकीआधीच घमासान! दानवेंनी फडणवीसांकडे मागितला 7 वर्षांचा हिशोब; यादीच काढली बाहेर
Ambadas Danve : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]
-
Aurangabad : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी CM शिंदेंची ‘सुभेदारी’ 32 हजारांचा सुट अन् 300 गाड्या
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार आहेत त्याचे भाडे 32 हजार रूपये असून, या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला आहे. […]
-
कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज आपले उपोषण स्थगित केले आहे. गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणासमोर सरकार झुकले आहे. जरांगे यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र […]
-
‘… तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’; चिठ्ठी प्रकरणावरून मनोज जरांगेंचं धक्कादायक विधान
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करत आहे. काल रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि गिरीश महाजन हे अंतरवली गावात तळ ठोकून होते. यावेळी रावसाहेब दानवेंनी जरागेंना एक चिठ्ठी दिली होती. याच चिठ्ठीवरून वादंग उभा राहिला आहे. काहींनी या चिठ्ठीबद्दल संशय व्यक्त […]
-
17 दिवसानंतर जरांगेंचं उपोषण मागे; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘या सर्व बाबतीत अतिशय….’
Devendra Fadnavis Reaction On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याचं सुरू असलेलं उपोषण आज अखेर त्यांनी मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे […]









