Manoj Jarange On Ajit Pawar : प्रत्येकाने आपल्या नावात वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केलं आहे. तसेच महिलेच्या नावावर घर घेतल्यास सवलत मिळते असंही अजित पवार यांनी सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. मुलाच्या नावासमोर आईचं नाव लावा असं काही […]
Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. ते अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. मराठ्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळं आपल्या पाचवा टप्पातील दौरे आणि कार्यक्रम आटोपून जरांगे […]
Jyoti Kranti Bank robbery : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्रा दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून बँक लूटली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना डांबून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले. धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आरक्षणादरम्यान सरकारने काही चुकीचे केलं तर महिलांनी आमदारा आणि खासदारांच्या घरी जाऊन बसायचे. घरी राहिलेल्या महिलांनी देखील आंदोलन करायचे, असे मनोज जरांगे यांनी बीडच्या इशारा सभेतून सांगितले. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण दिले, जे मागास […]
Manoj Jarange : जर मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं असतं. आज मराठ्यांनी शांतता रॅली (Peace rally)काढली. मराठ्यांना महाराष्ट्रात (Maharashtra)शांतता हवी आहे. मराठा समाजानं राज्याला शांततेचा संदेश देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शांतता रॅली काढली. यांचच यांनी सुरु केलं आहे. ते येवल्याचं येडपट साऱ्या दुनियाचं आलं आणि त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. आणि नावं आमच्या पोरांची […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election) लागले आहेत. मतदारसंघांची चाचपणी आणि जागावाटपावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच दबावाच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नाही. मात्र, इच्छुक उमेदवार सूचक शब्दांत मतदारसंघांवर दावा करू लागले आहेत. आताही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून विधानपरिषदेतील […]