Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नसल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे… […]
उत्तर प्रदेशातून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट महाराष्ट्रातील लातूरमध्ये आणून तिच्यावर दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीने पीडीत मुलीशी फेसबुकवर मैत्री करुन तिला पळवून आणले. त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, दोन वर्षांनतर पोलिसांना आरोपीसह पीडित मुलीचा शोध घेण्यात यश आले आहेत. ‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी […]
Dhananjay Munde on Lok Sabha Election : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. कोणाला तिकीट मिळणार हे अजून निश्चित नाही तरीदेखील नेत्यांच्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. बीड लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथे तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने […]
Eknath Shinde : ‘संसद भवनाच्या उद्घाटनावरून काही लोकांना पोटशूळ उठला आहे, ही पोटदुखी आहे. संसद भवन हे पवित्र मंदिर आहे त्याला विरोध कसला करताय? केजरीवाल मुंबईत येतात शरद पवारांना भेटतात. पंतप्रधान मोदींचं जे काम आहे त्याला घाबरून हे सगळं होतंय. आम्ही कुणाच्या दारात जात नाही. आपलं शासन हे सर्वसामान्यांच्या दारी जातंय, हा खरा फरक आहे.’ […]
Abdul Sattar : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांना डोंगराळ भागात मिळालेल्या जमिनीत सिंचन विहिरी (wells) देण्यात आल्या. या विहिरीच्या पाणी पिकांना देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून कोटेशन भरूनही विद्युत पुरवठा (Power supply) मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यातून समोर आला. वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील शेतकरी विद्युत पुरवठ्यापासून […]
Scam of crores of rupees in Dharashiv Janata Sahakari Bank : धाराशिव जनता सहकारी बँकेचे (Dharashiv Janata Cooperative Bank) तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध धाराशिव नगर पोलिस ठाण्यात (Dharashiv Nagar Police Station) 5 कोटी 46 लाख 12 हजार रुपयांचा घोटाळा (Scam) आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, […]