Chhatrapati Sambhajinagar Crime : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात जवळच आणि प्रेमाचे समजलं जातं. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आई आपल्या मुलांची वैरी कधीही होऊ शकत नाही. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आईने आपल्या पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील एका महिलेने अडीच वर्षाचे बाळ एका अनाथालयाला विकले. […]
Tokai Cooperative Sugar Factory Election : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना (Tokai Cooperative Sugar Factory) निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. यात शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांनी माघार घेतली आहे तर ३९ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. दोन पॅनलमध्ये झुंज लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे. कंगाल अवस्थेकडे झुकलेल्या व आर्थिक दृष्ट्या […]
News Area India Survey Maharashtra : न्यूज एरेना इंडिया या संस्थेने सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला […]

औरंगजेबाच्या दरबारात तुम्ही नोकऱ्या करीत होतात की नाही हे आधी सांगा, आम्ही तर दरबारात साधं चोपदारही नव्हतो, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाजाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकरालं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी काल छत्रपती संभाजीनगरमधील औरंजेबाच्या कबरीला भेट दिली.. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजीनाम्यानंतरही तात्याराव लहानेंच्या अडचणी कायम! परवानगी न घेता […]
Ambadas Danve : कर्नाटक सरकारने आधीच्या भाजप सरकारने केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द केला तसेच सावरकर, हेडगेवार यांच्यावरील धडे अभ्यासक्रमातून काढून टाकले. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का, असा सवाल करत महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरेंची कोंडी केली होती. […]