शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची एक ऑडिओ क्लिपची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत खैरेंनी कार्यकर्त्यांने आवाज कमी म्हणताच डरकाळी फोडली आहे. खैरेंची ही क्लिप सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलीय. मात्र या क्लिपला लेट्सअप माध्यम दुजोरा देत नाही. Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा […]
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, सध्या संवादाचा अभाव आहे. मोठ्या नेत्यांचं संसदेत येणजाण नसतं. प्रमुखांचं दर्शन झालं असतं तर बर वाटतं. नवीन वास्तू गरजेची आहे […]
Tanaji Sawant : राज्यात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चाही सुरू आहेत. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना महाविकास आघाडी तसचे शिंदे गट आणि भाजपात खटके उडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. सावंत म्हणाले, मागच्या लोकसभा […]
सोलापुर जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदोन्नती होते, तर धाराशिव जिल्हा परिषद पाकिस्तानात आहे काय? असा सवाल उपस्थित करीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. दीड वर्षांपासून शिक्षकांची पदोन्नती प्रलंबित असल्याने आज अखेर खासदार निंबाळकरांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नी खासदार निंबाळकर यांनी […]
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले होते. कारखान्याचं आणि शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून यातून चांगला पायंडा पडेल, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे […]
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नसल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे… […]