महाराष्ट्रातले मंत्री काम करण्यासाठी 20 टक्के कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आज खासदार जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ? कर्नाटकचे मुख्यमंत्री […]
AstikKumar Pandey ED Notice : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे (AstikKumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, आता मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. नेमकं […]
Chhatrapati Sambhajinagar Collector : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली आहे. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे […]
Omraje Nimbalkar : वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगा करा. हे जर शक्य नसेल तर राजीनामा देऊन टाका,अशा शब्दांत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी अधिकाऱ्यांना भर बैठकीत फटकारले. खासदार ओमराजे यांनी आज पोकरा योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून ते म्हणाले, बीपी शुगरवाल्यांनो जरा व्यायाम योगा […]
Ambadas Danve On Sharad Pawar Retirement : शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीमध्ये (NCP) कोणत्याही प्रकारची दुफळी माजली किंवा एकजूट नाही असं म्हणता येणार नाही, उलट पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी जागृत होऊन एकत्र आली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सांगितलं आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय […]
Hingoli Market Committee Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर काही ठिकाणी सत्तापलट झाल्याचे देखील चित्र समोर आले आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना धक्का बसला आहे. येथे 17 […]