Chhatrapati Sambhajinagar Updates : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराच्या (Aurangabad) नामांतराचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता या नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकार बदललेल्या नावांचा वापर करणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर औरंगाबादचे […]
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी माझ्या नावावर असलेले मुंबई, पुण्यातले बंगले शोधून काढावे, ते मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं म्हणतं भाजप आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau bagde) यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. आमदार म्हणून मला अडीच लाखांचे मासिक उत्पन्न मिळतं […]
Sunil Kendrekar Voluntary Retirement : २०१३ साली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी बीडमधील (Beed News) छावणी घोटाळा आणि टँकर घोटाळा उघडकीस आणला होता. यातून त्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर केंद्रेकरांच्या बदलीचा दबाव आणला होता. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडले आणि केंद्रकरांची बदली केली. […]
छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो […]

IAS Officer Sunil Kendrekar’s Voluntary Retirement : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सुनिल केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या […]