औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन […]
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Protest) मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांचे उपोषण सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही हे आंदोलन थांबवण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता जरांगे पाटलांनी आफला दणकाच असा आहे असे म्हणत सरकारला इशारा आणि संदेश […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता जरांगे यांनी पाणी सोडलं आहे. तर त्यांनी […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यात अनेक आंदोलक गंभार जखमी झाले होते. त्यातील दोन आंदोलकांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत हालवण्यात आलं आहे. […]
मला एवढ्या वेळा नाकारलं गेलं, एवढ्या वेळा अडचणी आणल्या गेल्या, परंतु मी अढळ राहिले, असल्याची खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(BJP Leader Pankja Munde) यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु आहे. काल मुंडे बीडमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्या बोलत होत्या. पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? जगदीश […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत (Talathi recruitment exam) परीक्षा केंद्रावरील कर्मचारीच उमेदवारांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू भीमराव नागरे (Raju Bhimrao Nagre) याला अटक केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणात […]