छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदारांनी आता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर देखील हलवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. अशा प्रकारे कबरी हलवता येतात का ? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला […]
Sambhajinagar : औरंगाबाद जिल्ह्याच्या (छत्रपती संभाजीनगर) नामांतराच्या मुद्द्यावर सध्या राजकारणाचा पारा चढला आहे. या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषण केल्यानंतर या वादाला अधिकच हवा मिळाली आहे. ठाकरे-शिंदे गटाचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा जलील यांच्यावर जहरी टीका केली आहे. […]
धाराशिव : शिवसेना (ShivSena) प्रमुखांच्या आर्शीवादामुळे तानाजी सावंत (Tanaji Sawant) निवडून आले. खरंच सावंतांना खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि परत निवडणुकीला उभा राहायचं. डिपॉझिट नाही गेलं तर ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) नाव लावणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार तानाजी […]
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे डोळ्यांदेखत नुकसान होत असताना पाऊस शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने तर पिकांचे नुकसान पाहून स्वतःचेच तोंड झोडून घेतले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आहे. काही भागात जोरदार पाऊस होत आहे. या […]
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नुकतेच औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. यावरून राजकारण तापले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे. इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे, अशा शब्दात शिरसाठ यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रम प्रसंगी […]
छत्रपती संभाजीनगर : देशात कोरोनानंतर आता एका नव्या प्लूसदृशच्या प्रसारात वाढ झाल्याने अनेक नागरिकांना नव्या प्लूसदृश आजाराच्या लक्षणांचा त्रास जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना वातावरण बदल आणि नव्या प्लूसदृश आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 देशात […]