बोलण्यात बिनधास्त पणा, त्यात गावरान बाज अन् मुद्देसूद मांडणीपेक्षा अघळ-पघळ संवाद. या त्रिसुत्रीवर खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला बनविले आहे. आतापर्यंत ते स्वतः या मतदारसंघातून पाचवेळा निवडून गेले आहेत. मात्र आता याच जालन्यात दानवेंना आव्हान देण्यासाठी एक मोठे नाव पुढे येत आहे. “हे नाव दानवेंना आव्हान तर देणारे आहेच, […]
Manoj Jarange Patil : कायद्याच्या पदावरुन बसलेले असताना येवल्याचा तो माणूस मराठा सामाजाचे (Marath Reservation) वाटोळे करायला निघालाय. कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत तेढ निर्माण केला जातोय. तो एकटाच आहे. बाकीच्यांना दोष देऊ नका. ते बिचारे नाईलाजाने येतात. परंतु त्या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण करुन दंगली भडकवायच्या आहेत. मराठा समाजाने त्याचे हे स्वप्न पूर्ण करुन […]
Devendra Fadnavis on Antarwali sarati Protest : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लेखी उत्तर दिले. तसेच या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि केलेल्या […]
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिंसेंबरपर्यंत डेडलाईन दिली. मात्र, ओबीसी नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध होत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन अनेक सभा घेतल्या. जरांगे पाटलांवर टीका केली. दरम्यान, […]
Maratha Reservation: महाराष्ट्रात (Maharashtra)मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासाठी इकडं आड आणि तिकडं विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण दिलं तर ओबीसींच्या (OBC)विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. मराठा आरक्षण न दिल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. अशातच नायक चित्रपटाच्या (Nayak movie)धर्तीवर रिक्षाचालकाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांना […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (5 डिसेंबर) ला भाषणामध्ये बोलताना उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले आम्ही पाच राज्यांच्या निवडणुक प्रचाराला गेलो त्यामुळे काहींच्या पोटात दुखले. पण आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही. असं म्हणत त्यांनी […]