जालना : गेल्या 12 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी ( jalna Marath Protest) उपोषणाला बसलेल्या मनोज पाटील जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारसोबत काल झालेल्या चर्चेनंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही,त्यामुळे सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्या मान्य नसून आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे. माजी आमदार अर्जुन खोतकर […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतं मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. याबाबतचा जीआरही काल सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत कुणबी समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता […]
जालनाः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे गेल्या अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे हे जालन्यातील अंतरवाली सरोटी येथे उपोषण करत आहेत. जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारकडून काही हालचाली झाल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. त्यातील वंशावळीला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरसकट […]
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange-patil) पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळतो. मराठा समाज आक्रमक झालेला पाहून सरकार नमलं. सरकारने मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला. मात्र, मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, […]
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता राज्यभरात मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे, अशातच आता बीडमधील वासनवाडी ग्रामपंचायतसमोर मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान, जमिनीत गाडलेल्या अवस्थेत महिलांकडून “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच” अशा घोषणा दिल्या जात आहेत. अद्यापही चर्चेचा […]
Maratha Reservation : एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर समिती गठीत करुन अध्यादेशही काढला तरीही बीडमध्ये आंदोलनाची धग अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील गेवराईमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी बस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख […]