जालना : मराठा आरक्षणाच्या (Jalna Maratha Reservation Protest) मुद्द्यावर उपोषण आणि आंदोलनाला बसलेल्यांवर पोलिसांकडून आमानुष माराहाण करण्यात आली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जखमींची माफी मागितली आहे. त्यावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरेंगेंनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी किमान माणुसकी म्हणून क्षमायाचना केली असेल तर, चांगली गोष्ट आहे. पण, माफी […]
Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं राज्यातील परिस्थिती चिघळलेली आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली. दरम्यान, आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी […]
Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने मी क्षमा मागत असल्याचं मोठं विधान केलं. नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषेदत फडणवीस बोलत होते. https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80 पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, जालन्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो काही लाठीचार्ज झाला, […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकत नाही असा काही तज्ञांकडून दावा केला जातो आहे. पण मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी वेगळी असल्याचं समोर आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंचा आरक्षणबाबतचा […]
जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात लाठीहल्ल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सराटी गावाला भेट देत आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सोप्या भाषेत आरक्षणाबाबत राज ठाकरे यांचा झालेला संभ्रम दूर केला. ते राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते. (Raj Thackeray Meet’s […]
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि. 4) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व उद्भवललेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांना बळ दिले. आंदोलकांवर आमानुष लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका असे आदेश राज यांनी दिले आहेत. राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जात असून, ते […]