बीड : तुमच्या मनात जो पर्यंत आहे, तोपर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे. लाख वेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्याशिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही, माझा जीव तुमच्यात आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde)परळीत (Parali) भावुक झाले. या स्वागताचं (Welcome) काय वर्णन करू, शब्द कमी पडतात. […]
बीड : राष्ट्रवादीचे (NCP)आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला 39 दिवसांपूर्वी परळीत (Parali)अपघात झाला होता. या अपघातानंतर मुंडे यांच्यावर मुंबईत (Mumbai)उपचार झाले. त्यांच्या स्वागताचा सोहळा पाहून सर्वच आवाक् झाले, त्याचबरोबर या स्वागताचं स्वतः धनंजय मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केलंय. धनंजय मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी तब्बल 101 जेसीबी होत्या. त्या जेसीबींमधून 10 टन फुलांची […]
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मागील महिन्यात कार अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाल्यानंतर तब्बल चाळीस दिवसानंतर ते आज परळीत (Parli) दाखल झाले आहेत. मुंडेंच्या समर्थकांनी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले आहे. गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांचे घराच्यांनी जोरदारपणे स्वागत केले आहे. परळीत आल्यानंतर त्यांनी प्रथम […]
पैठण : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. शिंदे गटाने सत्ता स्थानपण केल्यानंतर अनेक इच्छुकांना मंत्रीपद देखील मिळाले. यातच शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे सध्या चर्चेत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री भुमरे (Sandipan Bhumare ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ये दारू, पी दारू, काय चाललंय… […]
औरंगाबाद : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad byelection) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. शिवसेनेतील बंडखोरीबद्दल अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ”या बंडखोरीमागे तिसराच कोणीतरी असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला”. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पैठण […]
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझ्या मनात कायम या राज्यातील जनता आहे. कोणत्याही शहरात सभा घेतली तरी लोकं हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. आम्हाला प्रेम देत आहेत. तर दुसरीकडे आपण गद्दार गँग बदलचे चित्र पाहिले तर काय दिसते. ज्यांच्या मनात खुर्च्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमात फक्त खुर्च्याच दिसत आहे. लोकं त्यांच्या सभेला फिरकत नाही. […]