Narayan Gad: हा गड पुन्हा चर्चेत आलाय. परंतु तो वादामुळे चर्चेत आलाय. या गडाचे महंत शिवाजी महाराज व दोन ट्रस्टीमध्ये कशावरून वाद सुरू आहे हे जाणून घेऊया.
भुमरेंच्या ड्रायव्हरचा उघडकीस आलेला घोटाळा 150 कोटींचा नसून 500 कोटींचा. 3 एकर नाहीतर, साडेआठ एकर जमीन रजिस्ट्री न करता हिबानामा करून घेतली.
महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार धस यांनी केला.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता ९ वी वेळ आहे तपासी अधिकारी बदलण्याची. आजही बदलला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरातील एका खोलीची बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेचा कार्यकाल संपला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलले.