MLA Sandeep Kshirsagar यांनी नगरपालिकेतील अकाउंटंट गणेश पगारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
संतोष देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता.
राज्यात पुढील चार दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Supriya Sule यांनी देवगिरी किल्ला परिसरातील आगीवर सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहीत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]