वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली अशी तक्रार महादेव गित्तेने केली आहे.
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु आहे.
Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. […]
Anjali Damania Allegations On Arjun Khotkar Jalna sugar factory : राज्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वारंवार आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) त्यांचा मोर्चा जालन्याकडे वळविलेला आहे. त्यांनी आता तिथे शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर साखर कारखान्यावरून गंभीर आरोप ( Jalna sugar factory) केलेत. सोबतच खोतकरांवर ईडीची कारवाई करा, […]
मराठवाड्यात बहुतांश पिकांची काढणी झाली असली तरी फळबागांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळे आंबा, मोसंबी
त्याचबरोबर अशाच आशयाचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना वक्फ