मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून येथील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ माणवी, शेती असं नुकसान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.