राज्यातील शिक्षणसम्राट मंत्री आणि आमदारांच्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसला आहे.
आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील
केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन यांनी तिरुवनंतपुरमच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यानंतर संतापल्याने संजय गायकवाड यांनी या कॅण्टीन चालकाला मारहाण केली होती.
महादेव मुंडे हत्याप्रकरणात यश मिळत असून सरकार या घटनेची दखल घेत आहे. महादेव मुंडे यांच्या शववविच्छेदनाचे रिपोर्ट समोर.
या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे.