राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
योग्य वेळी कर्जमाफी करु. ही योग्य वेळ कधी येणार? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला.
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या पीएने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं.
Sanjay Shirsat यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या करणाऱ्या