संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याची हत्या देखील झाली असावी.
माझ्या जीवाचे काही बरं-वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील,
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्याने त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी […]
Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ […]
एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेला बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य (वय 7) अखेर सुखरूप घरी परतला आहे. जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर झालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीनंतर या अपहरण प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर चैतन्यला आळंद येथील शेतवस्तीतून ताब्यात घेण्यात आले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं हे बिंग फुटल्यानंतर या प्रकरणात ड्रायव्हरसह चार […]