अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी आता मंत्रिपदावरून डावललं जात असल्याने नाराजी बोलून दाखवली.
धनंजय मुंडे म्हणाले की, जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे.
धाराशिव 'नादच करती काय? यायलाच लागतंय' या संवादामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण
Jayakwadi Dam : मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. (Jayakwadi) परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून […]
बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय. तोंडावर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे तिच्या घराजवळून अपहरण करण्यात आले.
आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात पुढील तीन ते चार तास महत्वाचे आहेत.