जुन महिन्याच्या १७ व्या पंतप्रधान सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. दरम्यान, त्यामध्ये ऑनलाईल फसवणूक होत आहे.
लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेश आजपासून सुरू झालं आहे. यामध्ये बोलताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पीक विमा प्रश्नावर आक्रमक झाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणा्र आहेत. या भेटीत शरद पवार मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे.
अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली अन् आंदोलन पुकारलं.
अहमदनगर नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून औरंगाबाद खंडपीठात नामांतराला विरोध करणारी जनहीत याचिका दाखल करण्यात आली.